कापूस संशोधन केंद्र, नांदेड

 




माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत आज कापूस संशोधन केंद्र, नांदेड मार्फत टेळकी ता. लोहा, जि. नांदेड येथे श्री. अमृतराव मोरे यांच्या शेतावर भेट देण्यात आली. यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिके व गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीची पराठी काढने बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Comments