कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र
माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी कार्यक्रम
ठिकाण : लोहा ता.जि. परभणी
या कार्यक्रमासाठी श्री.बबनराव देशमुख (गांडूळ उत्पादक) शेतकरी व हळद उत्पादक शेतकरी यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमात मा.कुलगुरू डॉ.इंद्र मणी सर (आभासी स्वरूपात) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच डॉ.पी आर देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, डॉ.गजानन गडदे, व्यवस्थापक,कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र कृषी,डॉ.दिगंबर पटाईत ,कीटक शास्त्रज्ञ व श्री. मांडगे,SRF यांनी देखील मार्गदर्शन केले व याप्रसंगी 18 शेतकरी उपस्थिती होती.
सहभागी शेतकरी: 18
Comments
Post a Comment