कृषी विज्ञान केंद्र खामगाव



माझा एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रमांतर्गत आज दि. ,११.१२.२०२४ रोजी मौजे बागपिंपळगाव, ता. गेवराई जि. बीड येथील कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली तयार झालेले मशरूम उत्पादक शेतकरी श्री. ज्ञानेश्वर गंगाधर सगळे यांच्याशी मशरूम उत्पादन या बाबतीमध्ये डॉ. श्रीकृष्ण झगडे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) यांनी मार्गदर्शन केले तसेच अळंबी मधील विविध पाककृती व प्रक्रिया उद्योग या बाबत डॉ. दीप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील १७ शेतकरी व महिला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया