कृषि विज्ञान केंद्र बदनापूर
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान अंतर्गत मौ.चिकनगाव ता. अंबड येथे प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. मंजीतराव खांडेभराड, श्री. शिवाजी लफडे, श्री. रामेश्वर सुळसुळे आणि श्री. ओंकार लबडे हे शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment