विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई*
एक दिवस माझ्या बळी राजासाठी या उपक्रमा अंतर्गत आज दी. 11.12.2024 विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई मार्फत रोजी मौजे पट्टीवडगाव ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे सेंद्रिय उत्पादन घेणारे शेतकरी श्री. दीपक मुंढे यांच्या शेतावर भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी, डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि रबी हंगामातील पिकाविषयी मार्गदर्शन केले.
*डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी,
विस्तार कृषि विद्यावेत्ता,
विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई*
Comments
Post a Comment