Posts

Showing posts from 2025

news published

Image
 

Directorate of Extension education and ATIC

Image
 

विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

Image
  दिनांक - 09.07.2025 माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत धाराशीव तालुक्यातील अंबेजवळगा, उपळा, शिगोली आणि पळसप गावाना भेटी देऊन सद्यपरिस्थिती मध्ये करावयाच्या उपाययोजनेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

KVK Khamgaon

Image
 

Banana res Station nanded

Image
 Maraoti sarkunde   Anil kalaskar   Shri dudule   brahmapuri tq dist NANDED

अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आदिवासी विभागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
 

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Image
 सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत गावाचे नाव  : ब्राह्मणगांव, ता. परभणी  दिनांक 09/7/2025  विषय:  - किशोर वयातील मुला - मुलींची योग्य काळजी. - शेतकरी महिलांसाठीच्या  कार्यक्रमाचे विषय: 1. मानसिक व कोटुंबीकस्वास्थ्य..     2. निरोगी जीवनासाठी         संतुलित आहार.      3. शेती उद्योगातील              सामाजिक माध्यमाचा           वापर सहभागी शास्त्रज्ञ - 2 शेतकरी संख्या - 20 विद्यार्थी - 5

कृषि महाविद्यालयात संभाजीनगर

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजा.सोबत आजच्या या नियोजित उपक्रमासाठी छत्रपती  संभाजी नगर तालुका आणि  जिल्हा ही संभाजीनगर असलेले अशा काद्राबाद या गावाची निवड करण्यात आली या गावात कृषि दूत म्हणून कृषी महाविद्यालय बदनापूर येथील रावे उपक्रमातील विद्यार्थीही उपस्थित होते   यावेळी शेतकऱ्यांसोबत या विद्यार्थ्यांना डॉ एस बी पवार विस्तार कृषि विद्यावेता यांनी मार्गदर्शन केले कृषि महाविद्यालयात घेतलेले आजवरचे कृषि शिक्षण आणि शेतकरी आपल्या शेतात राबवित असलेले कृषि तंत्रज्ञान याचा एक तुलनात्मक अभ्यास करण्याची संधी प्राप्त झालेली आहे शेतकरी बांधवांसोबत आपुलकी ठेवा त्यांचे शेती प्रश्न समजून घ्या त्यांना मार्गदर्शन करा, जे समजत नाही त्यासाठी आम्हाला विचारा  यावेळी कापूस आणि मोसंबी  तूर आदी क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या या वेळी  त्यांच्या सोबत डॉ ज्ञानदेव मुटकुळे आणि  रामेश्वर ठोंबरे होते

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र

Image
  *"एक दिवस बळीराजा साठी"* अंतर्गत  डॉ. खिजर बेग सर मा. संचालक संशोधन,  वनामकृवि, परभणी, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे,  डॉ. बी. एस. कलालबंडी, प्राध्यापक,उद्यानविद्या महाविद्यालय,  डॉ. पपीता गौरखेडे, मृदा शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. आनंद दौंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ, भाजीपाला संशोधन केंद्र,  यांनी आज दि. ११ जुन २०२५ बुधवार,  रोजी मौजे. नांदगाव ता. जि. परभणी येथील श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या  शेतावर भेट देऊन, केळी, ऊस, खजूर पिकांची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले. यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार, खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण,  खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे, खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र  इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली.  याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केळी संशोधन केंद्र नांदेड गाव पांगरी अ नांदेड जिल्हा

Image
  केळी संशोधन केंद्र नांदेड               गाव पांगरी अ  नांदेड जिल्हा

कृषि महाविद्यालय लातूर अंतर्गत महापूर ता लातूर येथे विकशीत कृषि संकल्प अभियान व माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम संपन्न

Image
कृषि महाविद्यालय लातूर अंतर्गत महापूर ता लातूर येथे विकशीत कृषि संकल्प अभियान व माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम संपन्न. सहभागी शास्त्रज्ञ डॉ बावासाहेब ठोंबरे, डॉ व्यकट जगताप व डॉ अनिलकुमार कांबळे. एकूण उपस्थित शेतकरी: 45

विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

Image
  माझा एक दिवस बळिराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मुरुम ता उमरगा येथे शेतकरी परिसंवादाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . प्रा अरुण गुट्टे  विस्तार कृषि विद्यावेत्ता अंबाजोगाई

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचलनालय

Image
  कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचलनालय  माझा एक माझ्या बळीराजासोबत तसेच  विकसित कृषि संकल्प अभियानातंर्गत  आव्हई ता.पुर्णा जि.परभणी येथे  शेतकरी मेळावा. एकूण उपस्थित शेतकरी संख्या : १०७ उपस्थित शास्त्रज्ञ  माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणि सर (ऑनलाईन) संचालक विस्तार शिक्षण, डॉ.आर.डी.अहिरे सर  डॉ. पी.आर.देशमुख  डॉ.जी.डी.गडदे डॉ. सी.व्ही.अंबाडकर डॉ. पी.बी.भोसले डॉ.डी.डी. पटाईत