मध्‍यवर्ती रोपवाटीकेच्‍या वतीने मानवत तालुक्यातील मौजे रामेटाकळी येथे उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोपवाटीकेच्‍या वतीने दिनांक १ सप्टेंबर रोजी "एक दिवस माझ्या बळीराजा साठी" या अंतर्गत मानवत तालुक्यातील मौजे रामेटाकळी या गावी भेट दिली. गावातील प्रतिष्ठित नागरिक, प्रगतशील शेतकरी, अल्प भूधारक शेतकऱ्याच्या भेटी घेतल्या. ते वाफरत असलेले तंत्रज्ञान, पीक पद्धती, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांचे मार्ग दर्शन याविषयी त्याचे मत जाणून घतले. त्याच्या समस्या विचारल्या. आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. सोयाबीन पीक परिस्थिती पाहिली. फळबाग, भाजीपाला लागवड, उत्पादन विषयी माहिती दिली.


Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया