KVK, Tuljapur Dist. Dharashiv Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi Activities - Guidance and Unit Visit Guidance on.... 1. Farming System for Nutrition 2. Importance of Weather Forecast 3. Snail Management, Disease & Pest Management in Kharif Crops Visited Units.... Biogas Unit, Nutritional Garden, Goat Unit Venue - Salgara (Divati), Tq. Tuljapur No. of Female Farmers - 18
“ माझा एक दिवस माझा बळीराजासोबत" या उपक्रमांतर्गत दि.१०.०१.२०२४ रोजी विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथील शास्त्रज्ञांनी मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन विविध पिकांची पाहणी केली तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर योग्य उपाय योजना सुचविल्या. यावेळी डॉ.धर्मराज गोखले , संचालक विस्तार शिक्षण डॉ.पी.आर.देशमुख , डॉ. व्ही.एस.खंदारे डॉ.जी.डी. गडदे , डॉ.बी.एम.कलालबंडी , डॉ.डी.डी.पटाईट व श्री.मधुकर मांडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सहभागी शास्त्रज्ञ: डॉ. एस. डी. सोमवंशी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर डॉ. डी. बी. कच्छवे, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या),डॉ. आर. एल. कदम शास्त्रज्ञ (विस्तार शिक्षण), डॉ. एफ. आर. तडवी शास्त्रज्ञ (दुग्ध शास्त्र आणि पशुसंवर्धन) कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर
Comments
Post a Comment