मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी

माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रांतर्गत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाच्‍या वतीने मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी येथील शेतकरी बांधवांना हरभरा, हळद, कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ एच डब्‍ल्यु आवारी व मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना