Skip to main content
तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने उपक्रम
कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर जि. उस्मानाबाद, गृहविज्ञान विभागामार्फत
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील चार
गावांमध्ये शेतकरी कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण बागेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन
केले. तसेच, 120 शेतकरी कुटुंबांना भाजीपाला बियाणे संच वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment