Skip to main content
मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा
साठी" अभियान अंतर्गत मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर येथे ६० शेतक-याशी संवाद साधून विविध पिकांबाबत चर्चा
करून शंका समाधान केले तसेच त्यांच्या कृषी विषयक
समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री सुभाष चोले, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे, कृषि
महाविद्यालय लातूर येथील प्राध्यापक डॉ विलास टाकणखार, डॉ
विजय भामरे आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment