मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली

मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांच्या सोबत चर्चा करतांना संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) डॉ राजेश कदम, विभाग प्रमुख (कीटकशास्त्र) डॉ पी. एस.नेहरकर, कीटक शास्त्रज्ञ डॉ पुरुषोत्तम झंवर, डॉ गणपत कोटे, डॉ रणजित चौहान, डॉ दत्तात्रय दळवी आदी. यावेळी ४०  शेतकरी बांधव उपस्थित होते. विविध पिकां लागवडीबाबत चर्चा करून शंका समाधान करण्‍यात आले.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया