मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर, जि. बीड

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी डॉ.एस.डी. बंटेवाड, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय आंबेजोगाई, डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई, श्री प्रा. सी. बी. अडसूळ, कीटक शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे, तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई