मौजे दुधनवाडी, रामवाडी आणि ढवळापुरी
माझा एक दिवस बळीराजासाठी अंतर्गत कृषी महाविद्यालय बदनापूर व कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञांच्या पथकाने मौजे दुधनवाडी, रामवाडी व ढवळापुरी येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन विविध पिकाविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. या पथकात प्राचार्य डॉ राकेश अहिरे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ डी के पाटील, डॉ एन डी देशमुख, डॉ पी जी चव्हाण आदींची समावेश होता.
Comments
Post a Comment