वेरूळ, तालुका- खुलताबाद, जिल्हा: औरंगाबाद
मौजे वेरूळ (तालुका: खुलताबाद जिल्हा: औरंगाबाद) येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विंन्टेज फार्मर प्रोडुसर कंपनी चे उदघाटन जिल्हा कृषी विकास अधिकारी (औरंगाबाद) मा. श्री. प्रकाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रा.गिता यादव यांनी प्रक्रिया उदयोग व पतवरी या विषयावर मार्गदर्शन केले, डॉ अनिता जिंतुरकर यांनी पशुसाठी उपयुक्त खाद्य कोबडी - शेळी खादय निर्मीती या विषयावर मार्गदर्शन केले. एकुण ५४ शेतकरी बंधुनी सहभाग नोंदविला.
Comments
Post a Comment