मौजे सायाळा खटिंग, परभणी

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे सायाळा खटिंग येथील शेतकरी बांधव व महिला एकूण ४५ यांच्याशी शेतातील समस्या जाणुन घेऊन शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी सहयोगी अधिष्ठता डॉ. आर बी क्षिरसागर, विभाग प्रमुख डॉ.विजया पवार, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ.सुरेंद्र सदावते,  डॉ. भानुदास पाटील आदीसह सरपंच, उपसरपंच व  तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई