पालम तालुक्यातील मौजे सायाळा येथे उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत सायाळा तालुका पालम
जिल्हा परभणी येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अंतर्गत डॉ. जी.डी.गडदे, डॉ. डी.डी. पटाईत, तालुका कृषी
अधिकारी श्री आबासाहेब देशमुख, तंत्र
अधिकारी गोविंद कोल्हे, पंचायत समिती
कृषी अधिकारी श्री. आळणे, ची सहाय्यक
श्री लोखंडे आणि गावकरी मंडळी
Comments
Post a Comment