सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा मौजे माखणी येथे उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत मौजे माखणी, तालुका पूर्णा येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) योजनेतील शास्त्रज्ञ डॉ. तसनिम नाहिद खान, डॉ. वीणा भालेराव, डॉ.जयश्री रोडगे आणि डॉ. शंकर पुरी आदींनी शेतकरी बांधवाच्या समस्या जाणुन घेतल्या आणि मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment