मानवत तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे भेट व मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
वतीने मौजे मंगरूळ ता.मानवत येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शिक्षण
संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, विभाग प्रमुख विस्तार शिक्षण डॉ राजेश कदम, सेंद्रीय
शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ आनंद गोरे, विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ सचिन मोरे, किटकशास्त्रज्ञ डॉ आनंद लाड आदींनी शेतकरी
बांधवाच्या प्रक्षेत्रास भेट दिली, त्यांच्या समस्या जाणुन
घेतल्या. तसेच विविध पिक पध्दतीवर मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment