परभणी तालुक्यातील मौजे सोनना
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर रोजी एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम परभणी तालुक्यातील मौजे सोनना येथे राबविण्यात आला. यावेळी डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment