तुळजापुर तालुक्यातील मौजे काकंब्रावडी येथे उपक्रम
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ कार्यक्रमांतर्गत तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने मौजे काकंब्रावडी तालुका तुळजापूर या ठिकाणी उपक्रम राबविण्यात
आला. यावेळी शेतकरी बांधवाना रब्बी पिक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती ,शेतीपूरक व्यवसाय इत्यादी विषयी माहिती
देण्यात आली, कार्यक्रमात एकूण २२ शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment