मौजे ब्राह्मणगाव, ता.जि. परभणी येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने मौजे ब्राह्मणगाव, ता.जि. परभणी येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. शिवाजी म्हेत्रे, डॉ. अशोक जाधव, डॉ. मदन पेंडके, डॉ. अमोल मिसाळ, डॉ. राजेंद्र जाधव आदींनी येथे भेट देऊन उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन तेथील कीड-रोग व उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment