मौजे बिल्डा आणि मौजे सांजुळ शिवार येथे उपक्रम
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे बिल्डा व सांजुळ शिवार ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे शेतकरी बंधु- भगिनी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन केले. शेतकरी श्री उमेश गायके व सौ. कविता गायके यांच्या शेतात उपक्रम घेण्यात आला. यावेळी मुक्तगोठा चे नियोजन, चारा पिक नियोजन, मुरघास सुधार, पशुधनाची काळजी, आहार व रोग व्यवस्थापन, फुलशेती, आद्रक, कपाशी आणि शेती पूरक जोड़धंदा, कुकटपालन, अंडी उत्पादन आदी विषयी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रे वतीने डॉ अनिता जिंतुरकर यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment