नांदेड जिल्हयातील मौजे उस्मानगर व मौजे शिराढोण येथील शेतकरी बांधवाना मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या वतीने 'एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमांतर्गत मौ. उस्माननगर ता. कंधार जि. नांदेड व मौ. शिराढोण ता. कंधार जि. नांदेड या गावी शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सद्यस्थितीतील प्रश्नांच्या समस्यांचे निराकरण आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड बाबत माहिती देण्यात आली.
Comments
Post a Comment