मौजे ताडकळस येथे उपक्रम

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी मौजे ताडकळस, शिरकळस, तामकळस येथे सोयाबीन, कापूस पिकाबाबत चर्चा व पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना