औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने मौजे बुट्टेवडगाव व मौजे शेकटा येथे उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्या
वतीने ‘माझा एक दिवस
माझ्या बळीराजासाठी’ मौजे बुट्टेवडगाव, ता गंगापुर व मौजे शेकटा ता गंगापुर येथे शेतकरी बांधवानसोबत.
सद्यपरिस्थितीत कापुस, तुर, ओवा, आद्रक, रब्बी पिक व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात आले. डॅा किशोर झाडे व शेतकरी
बांधव.
Comments
Post a Comment