Posts

Showing posts from 2022

मौजे पोर जवळा येथे उपक्रम

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या उपक्रमांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे पोर जवळा येथील शेतकरी बांधव व महिला यांना शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. आर बी क्षिरसागर , डॉ. वेदप्रकाश सुर्वे , डॉ. प्रवीण घाडगे ,   डॉ. भानुदास पाटील , सरपंच श्री शिवप्रसाद लोखंडे , उपसरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते.

मौजे वरुडी ता. बदनापुर जि. जालना

Image
कुलगुरू मा. डॉ. इंन्‍द्र मणि यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ डि बी देवसरकर याची मार्गदर्शनाने " माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत मौजे वरुडी ता. बदनापुर जि. जालना येथे शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करण्‍यात आले. शेतकर्‍यांच्या सोबत चर्चा करताना शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले , सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. जी. एम. वाघमारे , सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.  आर. डी अहिरे , विभाग प्रमुख (पशुसंवर्धन) डॉ. जी. के. लोंढे , विभाग प्रमुख (कृषी वनस्पती शास्त्र) डॉ. एच. व्ही. काळपांडे , विभाग प्रमुख , ( कृषी विस्तार शिक्षण) डॉ राजेश कदम , डॉ. दीपक पाटील , , कृषी संशोधन केंद्र , डॉ. संजय पाटील , प्रभारी अधिकारी , मोसंबी संशोधन केंद्र , डॉ. सचिन सोमवंशी , प्रमुख कृषी विज्ञान केंद्र , डॉ. अनंत लाड , डॉ. दीपक कच्छवे , डॉ. दिपाली कांबळे , डॉ.नितीन देशमुख , तालुका कृषी अधिकारी श्री व्यंकटेश टके आणि ४० शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. जय किसन शिंदे यांच्या शेतातील एकात्मिक शेती पद्धतीचे आदर्श मॉडेल यास विद्यापीठ शास्त्रज्ञांनी भेट दिली. शास्‍त्रज्ञांनी डाळिंब व

मौजे मांडाखळी जिल्हा परभणी

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे मांडाखळी येथे भेट व मार्गदर्शन. सहभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे , प्रा. नीता गायकवाड , डाँ. इरफाना सिद्दीकी , डाँ. शंकर पुरी आदी. शेतकरी श्री. रमेश राऊत यांच्या सोबत सीताफळ बागेस भेट

मौजे दुर्डी ता. जि. परभणी

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत मौजे दुर्डी ता. जि. परभणी येथील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील विविध पिकांविषयी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ जी.डी.गडदे डॉ.डी.डी.पटाईत व श्री. एम.बी.मांडगे यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या शंकांचे निरासन केले. सदरील कार्यक्रमास गावातील ३५ शेतकरी उपस्थित होते.

मौजे गुंज, ता घनसावंगी, जिल्हा जालना

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मौजे गुंज येथे शेतकरी संवाद, यात सहभागी शास्रज्ञ डॉ एस बी पवार डॉ दिलीप हिंगोले डॉ नितीन पतंगे रामेश्वर ठोंबरे या शिवाय कृषी विभागाचे  तालुका कृषी अधिकारी घनसावंगी चे श्री राम रोडगे श्री अशोक सव्वाशे  गुंज गावचे कृषीसहायक किरण घादगिने  महाबीज जालना प्रतिनिधी दीपक यादव संपर्क शेतकरी श्री गजानन तौर.  यात हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ पवार यांनी मार्गदर्शन केले  हरभरा पिकावरील कीड नियंत्रण या विषयावर डॉ नितीन पतंगे यांनी मार्गदर्शन केले डॉ दिलीप हिंगोले यांनी हरभरा पिकावरील रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक सव्वासे यांनी केले या कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोकर, जि. नांदेड

Image
Visit to  Bhokar Dist. Nanded (Farmer name : Babasaheb Bhimrao Deshmukh 9404641133) and guidance on banana disease and insect pest management by Dr. K. S. Baig, Cotton Specialist, CRS, Nanded with Dr. P. K. Dhoke and Dr. B. V. Bhede.

मौजे दरेगांव, ता औंढा, जि हिंगोली

Image
Daregaon Tq Aundha Dist Hingoli Dr B V Asewar, Dr S S Shinde, Dr G P Jagtap, Dr Bhalerao, Prof Waghmare, College of Agriculture, Golegaon

पेठ पिंपळगांव, ता पालम, जि परभणी

Image
Field Visit under Ek Diwas Balirajasathi Program to Peth Pimpalgaon Taluka Palam Dist. Parbhani and guidance on Turmeric, Cotton and Pigeon pea and Rabi crop sowing by Dr. Dr.G.D.Gadade, Extension Agronomist,ATIC &  DR. S.J. Shinde, Associate Professor (Horticulture), with Dr. D.D. Patait, Assistant Entomologist and Shri. M.B. Mandage, Senior Research Assistant, ATIC, Parbhani.

मौजे दुधनवाडी, रामवाडी आणि ढवळापुरी

Image
माझा एक दिवस बळीराजासाठी अंतर्गत कृषी महाविद्यालय बदनापूर व कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञांच्या पथकाने मौजे दुधनवाडी , रामवाडी व ढवळापुरी येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन विविध पिकाविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. या पथकात प्राचार्य डॉ राकेश अहिरे व वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ डी के पाटील , डॉ एन डी देशमुख , डॉ पी जी चव्हाण आदींची समावेश होता.

मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली

Image
मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांच्या सोबत चर्चा करतांना संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ धर्मराज गोखले , विभाग प्रमुख ( विस्‍तार शिक्षण ) डॉ राजेश कदम , विभाग प्रमुख ( कीटकशास्त्र ) डॉ पी. एस.नेहरकर , कीटक शास्त्रज्ञ डॉ पुरुषोत्तम झंवर , डॉ गणपत कोटे , डॉ रणजित चौहान , डॉ दत्तात्रय दळवी आदी. यावेळी ४०  शेतकरी बांधव उपस्थित होते. विविध पिकां लागवडीबाबत चर्चा करून शंका समाधान करण्‍यात आले.

मौजे रामे टाकळी, तालुका: मानवत, जिल्हा: परभणी

Image
  मौजे रामे टाकळी तालुका: मानवत जिल्हा: परभणी येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" मोहिमेअंतर्गत शेतकऱ्याच्या बांधावर

मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर, जि. बीड

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई , विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कोळ पिंपरी व पांगरी , ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी डॉ.एस.डी. बंटेवाड , सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय आंबेजोगाई , डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी , विस्तार कृषी विद्यावेत्ता , विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई , श्री प्रा. सी. बी. अडसूळ , कीटक शास्त्रज्ञ , कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे , तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.

मौजे ताहेरपुर, ता पैठण, जि औरंगाबाद

Image
मौजे ताहेरपुर ता पैठण येथे एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत फळबागायतदाराना मार्गदर्शन करतांना डॉ एम बी पाटील , डॉ संजय पाटील , डॉ रवींद्र नाईनवाड , कृषी विभागाचे रामनाथजी कारले व उपस्थित शेतकरी बांधव.

मौजे फुलकळस, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मौजे फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी या गावामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मणराव जावळे प्रभारी अधिकारी ज्वार संशोधन केंद्र डॉ. मोहम्मद इलियास डॉ. सुदाम शिराळे एकात्मिक शेती पद्धती यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने उपक्रम

Image
कृषि विज्ञान केंद्र , तुळजापूर जि. उस्मानाबाद , गृहविज्ञान विभागामार्फत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील चार गावांमध्ये शेतकरी कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण बागेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच , 120 शेतकरी कुटुंबांना भाजीपाला बियाणे संच  वाटप करण्यात आले.

मौजे सायाळा खटिंग, परभणी

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे सायाळा खटिंग येथील शेतकरी बांधव व महिला एकूण ४५ यांच्याशी शेतातील समस्या जाणुन घेऊन शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी सहयोगी अधिष्ठता डॉ. आर बी क्षिरसागर , विभाग प्रमुख डॉ.विजया पवार , डॉ. प्रवीण घाडगे , डॉ.सुरेंद्र सदावते ,   डॉ. भानुदास पाटील आदीसह सरपंच , उपसरपंच व  तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते.

मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रांतर्गत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाच्‍या वतीने मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी येथील शेतकरी बांधवांना हरभरा , हळद , कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ एच डब्‍ल्यु आवारी व मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

वेरूळ, तालुका- खुलताबाद, जिल्हा: औरंगाबाद

Image
मौजे वेरूळ ( तालुका: खुलताबाद जिल्हा: औरंगाबाद ) येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी विंन्टेज फार्मर प्रोडुसर कंपनी चे उदघाटन जिल्हा कृषी विकास अधिकारी ( औरंगाबाद ) मा. श्री. प्रकाश  देशमुख यांच्या हस्‍ते करण्‍यात आले . यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्‍या प्रा.गिता यादव यांनी प्रक्रिया उदयोग व पतवरी या विषयावर मार्गदर्शन केले , डॉ अनिता जिंतुरकर यांनी पशुसाठी उपयुक्त खाद्य कोबडी - शेळी खादय निर्मीती या विषयावर मार्गदर्शन केले.  एकुण ५४ शेतकरी बंधुनी सहभाग नोंदविला.

मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर येथे ६० शेतक-याशी संवाद साधून विविध पिकांबाबत चर्चा करून शंका समाधान केले तसेच त्यांच्या कृषी विषयक   समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री सुभाष चोले , विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे , कृषि महाविद्यालय लातूर येथील प्राध्यापक डॉ विलास टाकणखार , डॉ विजय भामरे आदींची उपस्थिती होती.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा मौजे माखणी येथे उपक्रम

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी  उपक्रमांतर्गत मौजे माखणी , तालुका पूर्णा येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) योजनेतील शास्त्रज्ञ डॉ. तसनिम नाहिद खान , डॉ. वीणा भालेराव , डॉ.जयश्री रोडगे आणि डॉ. शंकर पुरी आदींनी शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या आणि मार्गदर्शन केले.

बदनापुर कृषि संशोधन केंद्राचा उपक्रम

Image
कृषी संशोधन केंद्र , बदनापूर यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अतर्गत आज दि 3 ऑक्टोबर रोजी मौजे लोणार बाहेगाव ता. बदनापूर   या गावातील शेतकऱ्यांच्या   समस्या जाणून घेतल्या   या चमूत डॉ .दीपक पाटील , डॉ ज्ञानेश्वर मूटकुळे व डॉ प्रशांत पगार   यांचा समावेश होता. सुरवातीस श्री प्रदीप भगवान लबडे यांच्या शेतावर शेतकरी बैठक घेत शेतकऱ्यांशी संवाद करत शेतीतील प्रश्न व अडचणी   जाणून घेतल्या. डॉ.दीपक पाटील , प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र , बदनापूर यांनी तूर पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण करण्याबाबत व हरभरा लागवड तंत्रज्ञान याबाबत उपस्थित शेतकरी वर्ग यांना मार्गदर्शन केले व शिवार फेरी   घेऊन तूर पिकावरील मर रोग व इतर रोग कसेओळखायचा याबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पालम तालुक्‍यातील मौजे सायाळा येथे उपक्रम

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत सायाळा तालुका पालम जिल्हा परभणी येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अंतर्गत डॉ. जी.डी.गडदे , डॉ. डी.डी. पटाईत , तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब देशमुख , तंत्र अधिकारी गोविंद कोल्हे , पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. आळणे , ची सहाय्यक श्री लोखंडे आणि गावकरी मंडळी

मौजे खेडे येथे अंबाजोगाई येथील विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राचा उपक्रम

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई   मार्फत दि. ०३.१०.२०२२ रोजी मौजे खेड , ता. जि. उस्मानाबाद येथे भेट देऊन शेतकरी श्री. दत्तात्रय विठ्ठल टकले यांच्याशी शेतीतील विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. श्री. दत्तात्रय टकले हे सतत विद्यापीठातील शास्त्रज्ञ , विस्तार कृषि विद्यावेत्ता , कृषी विभागातील कृषी सहाय्यक , विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान संपादन करीत असतात. गतवर्षी त्यांनी हरभरा पिकाचे ( जकी ९२१८) एकरी १८ क्विंटल विक्रमी उत्पादन घेतले आहे. विद्यापीठाचे सोयाबीन   MAUS- 71 हे वाण ते घेतात तसेच   बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर वापरासोबत कामगंध सापळ्यांचा वापर करून विविध किडींचे नियंत्रण देखील करतात. कृषि विभागाच्या पॅक हाऊस , स्प्रिंकलर यासारख्या योजनेचा ते लाभ घेत आहेत.   शेतीतील विविध अडचणी विषयी बोलताना त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा मोठा उपद्रव होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले. सौजन्‍य - डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी , विस्तार कृषी विद्यापीठा विभाग

विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे किनी येल्‍लादेवी येथे उपक्रम

Image

मौजे बिल्‍डा आणि मौजे सांजुळ शिवार येथे उपक्रम

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे बिल्डा  व सांजुळ शिवार ता. फुलंब्री  जि. औरंगाबाद येथे शेतकरी बंधु- भगिनी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन केले. शेतकरी श्री उमेश गायके व सौ. कविता गायके यांच्या शेतात उपक्रम घेण्‍यात आला. यावेळी मुक्तगोठा चे नियोजन , चारा पिक  नियोजन , मुरघास सुधार , पशुधनाची काळजी , आहार व रोग व्यवस्थापन , फुलशेती , आद्रक , कपाशी आणि शेती पूरक जोड़धंदा , कुकटपालन , अंडी उत्पादन आदी विषयी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रे वतीने डॉ अनिता जिंतुरकर यांनी मार्गदर्शन केले.

मौजे ताडकळस येथे उपक्रम

Image
‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी मौजे ताडकळस , शिरकळस , तामकळस येथे सोयाबीन , कापूस पिकाबाबत चर्चा व पाणी व्यवस्थापन , खत व्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले.

अन्‍नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम

Image
‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम राबविण्‍यात आला. सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके , डॉ. राजेश क्षीरसागर , प्रा हेमंत देशपांडे , डॉ. सुरेंद्र सदावर्ते , डॉ अनुप्रीता जोशी आदींनी शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांचा समस्या जाणून घेतल्या.  यावेळी अन्नप्रक्रिये सह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री जोंधळे , प्रगतीशील प्रक्रिया उद्योजक श्री नरेश शिंदे उपस्थीत होते. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन तेथील सिंचन , निचरा व पीक उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शेतावरील उपस्थित महिला बचत गटातील सदस्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती दिली.

तुळजापुर तालुक्‍यातील मौजे काकंब्रावडी येथे उपक्रम

Image
  ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ कार्यक्रमांतर्गत तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने मौजे   काकंब्रावडी तालुका तुळजापूर या ठिकाणी उपक्रम राबविण्‍यात आला. यावेळी शेतकरी बांधवाना रब्बी पिक व्यवस्थापन , सेंद्रिय शेती , शेतीपूरक व्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली , कार्यक्रमात एकूण २२ शेतकरी उपस्थित होते.

परभणी तालुक्‍यातील मौजे सोनना

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम परभणी तालुक्‍यातील मौजे सोनना येथे राबविण्‍यात आला. यावेळी डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले.

मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे भेट व मार्गदर्शन

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मौजे मंगरूळ ता.मानवत येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले , प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे , विभाग प्रमुख विस्‍तार शिक्षण डॉ राजेश कदम , सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ आनंद गोरे , विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे , किटकशास्‍त्रज्ञ डॉ आनंद लाड आदींनी शेतकरी बांधवाच्‍या प्रक्षेत्रास भेट दिली , त्यांच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या. तसेच विविध पिक पध्‍दतीवर मार्गदर्शन करण्‍यात आले.